top of page
  • Facebook

Self Help Groups

आर्थिक सक्षमीकरण SHG समता प्रतिष्ठान ने महिला सक्षमीकरण चळवळीच्या माध्यमातून कार्याला सर्वात करताना बचत गट हे साधन म्हणून निवडले.२००० सालापासूनच बीड परिसरातील गावातून बचत गट स्थापन करणे समता प्रतिष्ठान मार्फत सुरू झाले होते. पण हे काम खूपच विस्कळीत होते.२००६ मध्ये १८ महिन्यासाठी अन्नपूर्णा महिला मंडळ, पुणे मार्फत पॅक्स प्रकल्पात समता प्रतिष्ठान सहभागी झाले.यातून १. बीड, वडवणी व पाटोदा तालुक्यातील १५ गावातून पॅक्स प्रकल्पातून ४५ महिला बचत गट तयार करण्यात आले.२. समता बचत गट फेडरेशन उभे केले गेले.३. समता आरोग्य सहयोग निधी उभा करून डॉक्टर, हॉस्पीटल व महिला यांच्यातील आरोग्य साक्षरता व आरोग्य विषयक जाणीव जागृती करण्यात आली.४. अन्नपूर्णा फ्रेंचाईसी स्कीम मधून समता महिला बचत गट फेडरेशन साठी क्रेडिट लाईन उपलब्ध करण्यात आली.५. महिला व उद्योजकता याविषयावर 50 महिलांना प्रशिक्षण १८ महिन्यात हा प्रकल्प पूर्ण झाला पण हे काम पुढे नेण्यासाठी नोंदणीकृत फेडरेशन असणे गरजेचे होते. बचत गट फेडरेशन नोंदणीची सोय नाही म्हणून आम्ही बचत गट सदस्याची सहकारी पतसंस्था उभी करण्याचे ठरविले.

Service Name

I'm a paragraph. Click here to add your own text and edit me. Let your users get to know you.

Service Name

I'm a paragraph. Click here to add your own text and edit me. Let your users get to know you.

Service Name

I'm a paragraph. Click here to add your own text and edit me. Let your users get to know you.

Reg. No. Maha. 244/2001
Trust No. F-9009 (Beed)
Date of Registration: April 2001

bottom of page